Laddu a transgender [a real life story]

मी आज यूनक या बद्दल माहिती लिहीत आहे .मुंबई मध्ये रेल्वे , रस्ते अशा खुप ठिकाणी आपली भेट होत असते .आपण त्यांना पाहतो आणि निघून ज़ातो कोणाल त्रास वाटतो तर कोणाला राग , किळस येते . अशाच एका मुंबई मधे राहणारं यूनक बदल आपन बोलणार आहो .त्याचे नाव लद्दु आहे .तो दादर येथे राहत होता .आता जिथे मुंबई बृहन्मुंबई चे दादर येथे गार्डन आहे .तेथे ती राहत असे त्यंचा सोबत अजुन काही त्यांचे साथीदार पण होते .

जेव्हा त्याला त्याचा बदल विचारले गेले .त्याचा डोळ्यामध्ये पाणी होते .आणि मना मधे रांग होता पण तो राग काहीच करता येत नहीं म्हणून घुसमटून राहिला होता . जेव्हा तो 10 वर्षचा होता तेव्हा त्याचा शरिरात परिवर्तन झालें .घरच्या लोकांनी घरात ठेवले नाही तो दादर येथे राहू लागला घरी काही रूपये मात्रं न चुकता नेवुन देत असे .घरातील आपली माणसे त्याला आपल्य सोबत ठेवतं नसे

स्त्री – पुरुष यांचासाठी शौचालय आहे .परंतु आमच्या साठी मात्र असे काही नाही आमचे किती तरी साथीदार पोटाच्या विकाराने मरन पावले आहे .कारन मूत्रश्या नाही .6-7 तास अशी जागा शोधण्यात जाते जिथे कोणी नाही .त्यांने एक मुलगी होती .तिचा सांभाळ तो करत होता .तिला हॉस्टेल मधे ठेवली होती .तिच्या शिक्षण खर्च हा करीत असे . त्या नंतर आम्ही तिथुन गेलो काही दिवसा नंतर आंही पुन्हा तिथे त्यंना भेटनासाठी गेलो तर असे समजले की तिथे कोणी राहत नहीं .कारन त्याचे जिथे घर आहे तिथे आता गार्डन आहे .

त्यांचं मित्राने सांगितले की लद्दु ने फाशी घेतली .व त्याचे काही साथीदार होते त्यांनी रेल्वे खाली आत्महत्या केली . जर ही लोकं तुम्हांला भेटत आहे तर त्यंना रागाने , तिरस्कार या नजरेने पाहू नका .

– An heartfelt article on transgender [a real life story] written by our colleague Poonam Bhintade.